दिनांक २२ जुलै श्रीगोंदा/अहमदनगर:
गेल्या २४ तासात ४२८ रुग्णांची नोंद. कोरोना टेस्ट लॅब आणि अँटीजेन चाचणी: १२८ राहाता ५, श्रीगोंदा १५, श्रीरामपूर ६, नगर ग्रामीण २२, मनपा १६, नेवासा ६, संगमनेर ४६, पारनेर १, राहुरी १, अकोले २, कर्जत २, कोपरगाव २, कॅन्टोन्मेंट ४, खाजगी लॅब ३००, उपचार सुरू: १२८१, बरे झाले: १२९१, मृत्यू: ४८, एकूण: २६२०..
स्रोत:(जिल्हा माहिती अधिकारी,अहमदनगर)
