श्रीमंत राजमाता विजयाराजे शिंदे कन्या विद्यालयाच्या १७ विद्यार्थिनी शिष्यवृत्ती परीक्षेत शिष्यवृत्ती करीता पात्र..

दिनांक १६ नोव्हेंबर,श्रीगोंदा:

श्रीमंत राजमाता विजयाराजे शिंदे कन्या विद्यालयाच्या १७ विद्यार्थिनी शिष्यवृत्ती परीक्षेत शिष्यवृत्ती करीता पात्र झाल्या आहेत.

https://play.google.com/store/apps/details?id=nxtgen.mycity

सन २०१९/२०२० मध्ये घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत श्रीमंत राजमाता विजयाराजे शिंदे कन्या विद्यालय श्रीगोंदा येथील पाचवी मधील तन्वी रासकर, श्रावणी शिर्के, तनिष्का पठारे, शर्वरी शिर्के, सई उगले, समृद्धी चव्हाण, प्रणिता ननवरे या विधार्थिनिची शिष्यवृत्ती करीता निवड झाली. तर, आठवी मधील तनिष्का शेळके, सृष्टी राऊत, श्रुती दरेकर, श्रावणी पवार, साक्षी गोरे, प्राजक्ता शिंदे, मोनिका वागस्कर, मैत्रेय निसळ, क्रितिका शिंगाडे, गोपिका घालमे याविद्यार्थिनींची शिष्यवृत्तीकरीता निवड झाली आहे.

यशस्वी विद्यार्थिनींचे आ. बबनरावजी पाचपुते (मंत्री तथा जनरल बॉडी सदस्य), मा.आ.राहुल जगताप (जनरल बॉडी सदस्य) बाबासाहेब भोस (मॅनेजींग कौन्सिल सदस्य) तुकाराम कन्हेरकर (उत्तर विभागीय अधिकारी), कुंडलिकराव दरेकर (जनरल बॉडी सदस्य), स्कूल कमिटी सदस्या ज्योत्स्ना भंडारी, जयश्री दरेकर, रत्नप्रभा बोरुडे, योगिता देशमुख सुनिता खेतमाळीस, जयश्री औटी, मुख्याध्यापिका वंदना नगरे, उप. मुख्याध्यापिका गीता चौधरी, पर्यवेक्षक दिलीप भुजबळ, (गुरुकुल प्रमुख) खेडकर आर. डी. दरेकर व्ही. एच. सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, पंचक्रोशीतील पालक यांनी यशस्वी विधार्थीनीचे हार्दिक अभिनंदन केले.

स्रोत:(राजेंद्र खेडकर सर यांनी प्रसिद्धीस दिलेली माहिती)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading