छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती मोठ्या थाटात व उत्साहात साजरी…

श्रीगोंदा,दिनांक १४ मे:
छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती मोठ्या
थाटात आणि उत्साहात साजरी झाली.येथील
छत्रपती संभाजी राजे चौकात आयोजित या
कार्यक्रमा मध्ये अनेक सामाजिक उपक्रम घेत
कार्यक्रम पार पडला. यावेळी संभाजी महाराजांवरील(शंभूराजे) पुस्तके वाटण्यात आली.त्याचबरोबर
चौक स्वछता तसेच रूपाली औटी हीच्या वैद्यकीय
उपचारासाठी मदत यावेळी गोळा करण्यात आली आहे.
