महाराष्ट्रातील ५४ पोलिसांना राष्ट्रपती पोलीस पदक; १० अधिकाऱ्यांना पोलीस शौर्य पदक,पहा यादी..
व्हायरल न्यूज:
दिनांक २६ जानेवारी,(नवी दिल्ली):
महाराष्ट्रातील १० पोलीस अधिकाऱ्यांना पोलीस शौर्य पदक, ४ पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती विशिष्ठ सेवा पदकतर ४० पोलिसांना गुणवत्ता सेवा पदक जाहीर झाले आहे.