पंडीत कांबळे यांना एकता पुरस्कार प्रदान..

दिनांक १२ फेब्रुवारी,श्रीगोंदा :
भारतीय बौद्ध महासभा अहमदनगर जिल्हा शाखेच्या वतीने दिला जाणारा तालुका स्तरीय एकता पुरस्कार पंडीत कांबळे यांना भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय सरचिटणीस जगदीश गवई यांच्य़ा हस्ते नुकताच प्रदान करण्यात आला.
पंडीत कांबळे यांनी भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातुन अंधश्रद्धा निर्मूलन,व्यसन मुक्ती शिबिर आदी काम तालुक्यात केले आहे.या कार्याची दखल घेवून त्यांना पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. त्यांचे भारतीय बौद्ध महासभा(अहमदनगर शाखा अध्यक्ष)भगवंत गायकवाड,(सरचिटणीस) राजेंद्र साळवे,(जिल्हा सचिव)सतिश ओहोळ(सर),(बौद्धाचार्य)धोंडिबा घोडके,(श्रीगोंदा तालुका अध्यक्ष), प्रशांत चव्हाण(सर),(कोशाध्यक्ष)राजू ओहोळ, रावसाहेब घोडके,ज्ञानदेव साळवे,बाळू दिवटे आदिने अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading