दिनांक १० जुलै,अहमदनगर:
#अहमदनगर जिल्ह्यात १३ रुग्णांची कोरोनावर मात.तर,दिवसभरात ६६ नवे रुग्ण.नगर मनपा २४, नेवासा १२, संगमनेर १०, श्रीगोंदा ०३ (दातांचा डॉक्टर १,चिंभळे १,चांभुर्डी १), शेवगाव ०१, भिंगार ०२, श्रीरामपूर ०४, राहाता ०३, पाथर्डी १, अकोले ०१, राहुरी ०१, जामखेड ०२, पारनेर ०१,कर्जत ०१. उपचार सुरू: २८० बरे झालेले रुग्ण: ४९४, मृत्यू: २० एकूण:७९४
(स्रोत:अहमदनगर आरोग्य विभाग)
