दिनांक २६ एप्रिल,अहमदनगर:
जामखेड येथील ०३ व्यक्ती कोरोना बाधीत. यामध्ये ०२ पुरुष तर एक महिला. जामखेड शहरातील बाधीत रुग्णांची संख्या आता १७ तर जिल्ह्यात बाधीतांची संख्या ४३. नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, नियमांचे पालन करून सहकार्य करावे. जिल्हाधिकारी यांचे आवाहन
(वृत्तसंस्था)
