दिनांक ५ मे अहमदनगर:
नागरी व ग्रामीण भागातील मेडीकल दुकाने, हॉस्पीटल, क्लिनीक, डिझेल पंप, पेट्रोल पंप, एटीएम इ. अत्यावश्यक सेवा, कार्यालये, आस्थापना वगळून इतर सर्व दुकाने दिनांक १७ मे, २०२० रोजीपर्यंत सायं. ०७ ते सकाळी ०७ या कालावधीत बंद राहणार: जिल्हाधिकारी..
(वृत्तसंस्था)
(सविस्तर येथे वाचा):
अत्यावश्यक सेवा वगळता १७ मे’पर्यंत इतर सर्व दुकाने सायंकाळी ०७ ते सकाळी ०७ या वेळेत बंद राहणार..
