दिनांक ६ मे अहमदनगर:
#जामखेड शहर हे यापूर्वीच हॉटस्पॉट केंद्र जाहीर. त्याच्या परिघात २ किमीचा परिसर कोअर एरिया म्हणून घोषित. येथील प्रतिबंधात्मक आदेशात दि.10 मे, 2020 पर्यंत वाढ.सर्व आस्थापना, दुकाने,अत्यावश्यक सेवा, वस्तू विक्री इ.राहणार बंद. नागरीकांच्या आणि वाहनांच्या ये-जा करण्यावर प्रतिबंध.
(वृत्तसंस्था)
