प्रशासकियलॉकडाऊनअहमदनगर कोरोना update..(दि.१०,मे.) May 10, 202001 mins दिनांक १० मे,अहमदनगर: #अहमदनगर जिल्ह्यातील #नेवासा येथील ०१ रुग्ण कोरोनामुक्त.आज बूथ हॉस्पिटलमधून मिळाला डिस्चार्ज. जिल्ह्यात ५३ #कोरोना बाधित व्यक्ती पैकी ३६ कोरोनामुक्त.०३ जणांचा दुर्दैवी मृत्यू तर १४ जणांवर उपचार सुरू: जिल्हाधिकारी (वृत्तसंस्था) Share this: Share on X (Opens in new window) X Share on Facebook (Opens in new window) Facebook Like this:Like Loading… Related Post navigation Previous: श्रीगोंदयातील ३०४ परप्रांतीय मजुरांना,त्यांच्या गावी जाण्यासाठी बसची व्यवस्था..Next: तोतया पोलीसांची गावठी हातभट्टी वर कारवाई, पाच हजार रुपये घेऊन डुप्लिकेट पोलीस फरार.. Leave a ReplyCancel reply
जिवे ठार मारण्याचे उद्देशाने महिलेच्या अंगावर पेट्रोल ओतुन पेटवुन देणारे 2 आरोपीस केले अटक.. June 21, 2026
श्रीगोंदा दरोडा प्रकरण: पुणे ग्रामीण पोलीस आणि दौंड पोलिसांची मोठी कारवाई; ३ अट्टल दरोडेखोर गजाआड, २० गुन्हे उघड June 19, 2026
श्रीगोंद्यात खळबळ! पिसोरेखांड येथे सेवानिवृत्त शिक्षकाचा शेतातच निर्घृण खून; खोऱ्याच्या दांड्याने डोक्यात प्रहार.. June 12, 2026June 12, 2026
अजब प्रकार: श्रीगोंद्यात अमरधाममधून मृत महिलेची ‘खोपडी’ गायब; अघोरी पूजेच्या संशयाने खळबळ.. June 12, 2026June 12, 2026