अहमदनगर कोरोना update:(दि.१५ जुलै)

दिनांक १५ जुलै, अहमदनगर:

अहमदनगर जिल्ह्यात आज वाढले ४८ नवे रुग्ण तर ६२ जणांची कोरोनावर मात.२०० व्यक्तींचे चाचणी अहवाल निगेटिव्ह. नगर शहर ०६, संगमनेर ३६, अकोले ०५, राहाता ०१ उपचार सुरू असलेले रुग्ण: ३६७ बरे झालेले रुग्ण: ७२७, मृत्यू: ३०, एकूण रुग्ण संख्या: ११२४..

स्रोत:(जिल्हाधिकारी, अहमदनगर)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading