अहमदनगर कोरोना update(दि.१७ जुन)

दिनांक १७ जून,अहमदनगर:

# अहमदनगर जिल्ह्यातील सहा रुग्णांची कोरोनावर मात. आज हॉस्पिटलमधून मिळाला डिस्चार्ज. # संगमनेर ०३, सुपा (पारनेर) ०१ आणि नगर शहरातील ०२ रुग्णाचा समावेश. जिल्ह्यातील # कोरोना तून बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता झाली २१९.जिल्हा आरोग्य यंत्रणेची माहिती.

(वृत्तसंस्था)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading