दिनांक २४ जून,अहमदनगर:
#अहमदनगर जिल्ह्यातील ०५ रुग्णांची कोरोनावर मात. जिल्ह्यात कोरोनातून बरे झालेल्या रुग्ण संख्या २५४. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८०% हून अधिक. दरम्यान आज जिल्ह्यात आणखी १० नवे रुग्ण. नगर शहर ०८, जवळे (ता.जामखेड) आणि संगमनेर प्रत्येकी एक. ऍक्टिव्ह रुग्ण संख्या ४८ तर एकूण रुग्ण संख्या ३१४..
(स्रोत:वृत्तसंस्था/जिल्हा आरोग्य प्रशासन)
