दिनांक १५ मे,अहमदनगर:
#अहमदनगर शहरातील शांतीनगर येथे दोन दिवसापूर्वी #कोरोना बाधित आढळून आलेल्या ड्रायव्हरची २२ वर्षीय मुलगी आणि सुभेदार गल्ली येथील बाधित वृद्ध महिलेच्या संपर्कातील २० वर्षीय युवकाला कोरोनाची लागण. जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या आता ६२. जिल्हा आरोग्य यंत्रणेची माहिती..
(वृत्तसंस्था)
