अहमदनगर कोरोणा update.(दि.१६ मे).

दिनांक १६ मे,अहमदनगर:

# साईनगर शिर्डी # अहमदनगर येथून रेल्वेने १५१९ कामगार व कुटुंबिय उ.प्र.तील उन्नाव, सीतापूर, बस्तीकडे रवाना. रेल्वे प्रवासाप्रित्यर्थ ९ लाख ४७ हजार ७०० रुपये अदा केले शासनाने. प्रवाशांनी मानले महाराष्ट्र शासनाचे आभार.

# अहमदनगर शहरातील हॉटस्पॉट पॉकेट क्षेत्रातील झेंडीगेट आणि आसपासच्या परिसरात ड्रोन कॅमेरा द्वारे @NagarPolice लक्ष ठेवून आहेत. सुभेदार गल्ली भागात गेल्या काही दिवसापूर्वी # कोरोना रुग्ण आढळल्याने जिल्हाधिकारी यांनी हा परिसर Hotspot zone जाहीर केला आहे.

(वृत्तसंस्था)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading