दिनांक १७ मे,अहमदनगर:
#जामखेड येथील # कोरोना बाधीत रुग्ण झाला कोरोनामुक्त. बूथ हॉस्पिटल मधून मिळाला डिस्चार्ज. डॉक्टर्स नर्सेस आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी दिला निरोप. जिल्ह्यातील कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या आता ४२. जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधीत रुग्णांची संख्या ६२.
(वृत्तसंस्था)
