अहमदनगर कोरोना uodate..(दि.१८ मे)

दिनांक १८ मे,अहमदनगर:

#आनंदवार्ता धांदरफळ (ता. संगमनेर) येथील ०७ जण कोरोनामुक्त. बूथ हॉस्पिटल मधून आज मिळाला डिस्चार्ज. #अहमदनगर जिल्ह्यात ६२ बाधीत व्यक्तींपैकी # कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या आता ४९. जिल्हा प्रशासन, पोलीस, जि.प., मनपा आणि आरोग्य यंत्रणा करत असलेल्या प्रयत्नांना यश..

(वृत्तसंस्था)

Leave a Reply