दिनांक २१ मे,अहमदनगर:
पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्यासह कोरोना टेस्ट लॅबला भेट दिली.यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीपकुमार मुरंबीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाढे,जिल्हा नियोजन अधिकारी नीलेश भदाणे उपस्थित होते.
(वृत्तसंस्था)
