अहमदनगर कोरोना update:(दि.२४ मे)..

दिनांक २४ मे,अहमदनगर:

बाहेरच्या जिल्ह्यातून #अहमदनगर जिल्ह्यात आलेल्या ०४ जणांना कोरोनाची लागण. या व्यक्ती #मुंबई, उल्हासनगर, तुर्भे, #औरंगाबाद आदी ठिकाणाहून आल्या होत्या. तसेच #संगमनेर तालुक्यातील निमोण येथील एका #कोरोना बाधीत रुग्णाचा काल रात्री #नाशिक येथे मृत्यू.

(वृत्तसंस्था)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading