अहमदनगर कोरोना update..(९ मे.)

दिनांक ९ मे,अहमदनगर:

# जामखेड येथील २३ वर्षीय # कोरोना बाधित रुग्णाला आज बूथ हॉस्पिटलमधून डिस्चार्ज. त्याचे १४ व्या दिवसानंतरचे दोन्ही अहवाल निगेटिव्ह आल्याने तो कोरोनामुक्त. जिल्ह्यात कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या आता ३५ झाली आहे.

(वृत्तसंस्था)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading