दिनांक ९ मे,अहमदनगर:
संगमनेर तालुक्यातील धांदरफळ येथील मृत वृध्द व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह.# अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या आता ५२. # जामखेड येथील ०२ कोरोना बाधिता पैकी एकाचा १४ दिवसानंतरचा दुसरा अहवाल पॉझिटिव्ह. तर निगेटिव्ह अहवाल आलेल्या रुग्णाला मिळणार डिस्चार्ज.
(वृत्तसंस्था)
