चर्च ऑफ ख्राईस्ट या श्रीगोंदयातील चर्चचा १०५ वा वाढदिवस साजरा..

चर्च ऑफ ख्राईस्ट या श्रीगोंदयातील चर्चचा १०५ वा वाढदिवस साजरा..

दिनांक २४ फेब्रुवारी,श्रीगोंदा:
दिनांक २३ फेब्रूवारी रविवार रोजी श्रीगोंदा येथील चर्च अॅाफ ख्राईस्ट या चर्च चा १०५ वा वाढदिवस साजरा झाला.यावेळी प्रमुख वक्ते म्हणून पुणे येथील धर्मगुरु रेव्ह.अविनाश वाघमारे होते.त्यांचे स्वागत चर्च चे पास्टर रेव्ह.दिवे व प्रकाश रणसिंग यांनी स्वागत केले.
त्यांनी पवित्र बायबल मधून समाजास संदेश दिला.या वेळेस संस्थेचे सल्गन चर्चेस बारामती,दाैड,पुणे, इंदापूर,भानगाव,ढोरजे,मुंबई येथील चर्चने त्यांचा प्रतिनिधी मार्फत संदेश पाठवले व त्याचे वाचन करन्यात आले.
या प्रसंगी पद्दमाकर पवार,विजय भालेराव,राजु उड,रॅाबर्ट गायकवाड, व सर्व चर्च सभासद हजर होते या वाढदिवसानिमित्त मा.आ.बबनराव पाचपुते, राष्ट्रवादीचे नेते मा.घन:शान शेलार,यांनी शुभेच्छा दिल्या.या कामी तरुन संघाने अथक परिश्रम घेतले.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading