इब्टाच्या जिल्हाध्यक्षपदी दिलीप तुपे यांची निवड

दिनांक १३ जुलै,श्रीगोंदा:

आयडीयल बहुजन टीचर्स असोसिएशन (इब्टा) माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर विभागाच्या जिल्हाध्यक्ष पदी रयत शिक्षण संस्थेच्या, पंडीत जवाहरलाल नेहरू विद्यालय, आढळगाव या विद्यालतील कला शिक्षक श्री. दिलीप तुपे यांची निवड राज्याध्यक्ष श्री. उत्तरेश्वर मोहोळकर यांच्या उपस्थितीत करण्यात आली. तुपे हे उपक्रम शिल कला शिक्षक आहेत.ते रयत सेवक मित्रमंडळ या संघटनेचे जिल्हाध्यक्ष म्हणून काम पहात आहेत .

निवडी नंतर पत्रकारांसी वार्तालाप करताना तुपे यांनी बहुजन समाजातील सर्व शिक्षक शिक्षकेतर वर्गाचे प्रश्न रयत शिक्षण संथा व शासन दरबारी योग्य रीतीने मांडून, सोडविणेसाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. त्यांचे निवडी बद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.

(स्रोत:दिलीप तुपे याचे नियुक्ती पत्र)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading