दिनांक १९ एप्रिल २०२४, श्रीगोंदा:
तालुक्यातील श्रीगोंदा राशीन रोडवरील एका गावातील अल्पवयीन ज्युनियर कॉलेजच्या मुलीला मागील ३ वर्षापासून एक मुलगा येता जाता छेडछाड करीत त्रास देत होता. वेळोवेळी होणाऱ्या याच्या त्रासाला कंटाळून काही दिवसांपूर्वी पीडित मुलीने सदर प्रकार घरी आई वडिलांना सांगितला होता.. घरच्यांनी इज्जतीसाठी सदरील प्रकाराबाबत पोलिसांत तक्रार दिली नव्हती..
मात्र, पुढे घडलेल्या घटनेच्या अनुषंगाने श्रीगोंदा पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादीत त्यांनी नमुद केल्याप्रमाणे, दिनांक ५ सप्टेंबर २०२३ पूर्वी सहा महिने पीडिता शाळेत जात असताना साहिल पठाण हा मोटार सायकलवर येऊन त्याने तिला.. मी तुझ्या माग फिरतोय.. मला तु खुप आवडतेस.. मला तुझा सोबत सेक्स करायचा.. तु माझ्या सोबत चल.. नाहीतर तुला जिवंत ठेवणार नाही. अशी धमकी देऊन, तिला जबरदस्तीने मोटार सायकलवर बसवून श्रीगोंदा शहरातील सृष्टी हॉटेलवर आणून, तिच्या बरोबर जबरदस्तीने संभोग करुन, तिचे आणि त्याचे नग्न छायाचित्र काढून. तिला हा प्रकार कोणाला सांगितला..? तर, जिवे ठार मारीन.. अशी धमकी दिली. लॉज मध्ये त्याने मला बुरखा घालून हा देश ‘गजवा ए हिंद’ करायचा आहे. असा म्हणत असल्याचे पीडित मुलीने फिर्यादीत म्हटले आहे.
साहिल त्या अल्पवयीन मुलीचे शरीर संबंधातील फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन तिचे वारंवार शाररिक शोषण करीत होता. याच्या जाचाल कंटाळून सदर प्रकार पिडीत मुलीने घरी आईला सांगितल्यावर.. आईने दिलेल्या तक्रारीवरून श्रीगोंदा पोलीस ठाण्यात भादवी कलम ३७६ (२)(n), ३७६(२)(j), सह बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा अर्थात पॉक्सो नुसार गून्हे दाखल करण्यात आले आहेत.
हा देश ‘गजवा ए हिंद’ करायचा आहे…! म्हणजे काय..?
मागील काही दिवसांपासून श्रीगोंदा तालुक्यात विविध भागात व गावात घडलेल्या अल्पवयीन मुलींच्या अत्याचार घटनांत मुस्लिम समाजाच्या मुलांकडून ‘हा देश गजवा ए हिंद करायचा आहे’… अशी वाक्य बोलल्याचे फिर्यादीत नमुद होत आहे. याचा शब्दाचा अर्थ जाणण्याचा प्रयत्न केला असता.. ‘गजवा ए हिंद’ म्हणजे युद्ध होऊन मुस्लिम भारतावर राज्य करतील.. असा gogle ने अर्थ नमुद केला आहे.
स्त्रोत:(फिर्याद,. गुगल.)
