श्रीगोंदयात दोन रुग्ण कोरोनातून बरे..

दिनांक २१ जुलै,अहमदनगर:

# अहमदनगर जिल्ह्यात आज १०० रुग्णांची कोरोनावर मात. नगर ग्रामीण २, नगर शहर १५, नेवासा ६, पारनेर ७, राहाता १, पाथर्डी १०, कॅन्टोन्मेंट १४, राहुरी ४, संगमनेर २६, श्रीगोंदा २, अकोले २, कर्जत २, कोपरगाव ०९ बरे झालेल्या रुग्णांची संख्या: १२३३..

(स्रोत:जिल्हा माहिती अधिकारी)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading