राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाची कार्यकारणी जाहीर..

दिनांक  २२ डिसेंबर, श्रीगोंदा:

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष घनश्याम आण्णा शेलार श्रीगोंदा तालुक्याचे मा. आ. राहुल दादा जगताप यांच्या आदेशाने तसेच सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष मा. अभिजित ससाणे यांच्या मान्यतेने काल राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाची कार्यकारणी जाहीर केली .

https://bit.ly/bspmycityshrigonda

यावेळी तालुका सचिवपदी शैलेंद्र सांगळे,(श्रीगोंदा शहर), तालुका सरचिटणीस भीमराज शिंदे (श्रीगोंदा कारखाना), शहराध्यक्ष पदी राहुल बागे, शहर कार्याध्यक्ष जितेंद्र पाटोळे , उपाध्यक्ष मानव जाधव, निखिल पाटोळे यांची नियुक्ती करण्यात आली.

याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हरिदास आबा शिर्के, संजय आनंदकर सर, राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष ऋषिकेश गायकवाड,जिल्हा उपाध्यक्ष रुपेश काळेवाघ, सामाजिक न्याय विभागाचे तालुकाध्यक्ष संदीपभाऊ उमाप, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाउपाध्यक्ष विजयदादा खेतमाळीस, सा. न्या. चे तालुकाकार्याध्यक्ष गोरख घोडके, विध्यार्थी तालुका उपाध्यक्ष आकाश भोसले, सर्व पदाधिकारी आणि सर्व मित्र परिवार उपस्थित होता.

स्रोत:(संदीप उमाप)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading