श्रीगोंदा दिनांक १७ ऑक्टोबर :
सोमवार दि.१५ ऑक्टोबर ऱोजी ११:३० वा.बालाजी मंगल कार्यालया मध्ये गोर-गरीब,अंध, अपंग,विधवा महिला,शासकीय योजनेतून वंचित असलेले नागरिक यांचा आवाज निर्भिड नेतृत्व मा.आमदार बच्चु भाऊ कडू यांच्या मार्गदर्शना खाली प्रहार जनश्क्ती पक्षाची पदाधिकारी निवडीची मिटींग प्रदेश अध्यक्ष मा अजय महाराज बारसकर यांच्या अध्यक्षेतेखाली पार पडली. या मिटींगला मा.संतोषजी भाऊ पवार (उपआध्यक्ष शेती अघाडी महाराष्ट्र राज्य),मा.विनोद भाऊ परदेशी (जिल्हा अध्यक्ष प्रहार जनशक्ती पक्ष),मा. अजिक धस (प्रहार जिल्ह कार्यध्यक्ष), ईत्यादी मान्यवर उपस्थीत होते.बैठकीत श्रीगोंदा तालुक्यातील व श्रीगोंदा शहरातील जनता खुप मोठ्या प्रमानात उपस्थित होती. या बैठकीचे आयोजन मा. वामनभाऊ भदे(मा. उपसरंपच शेडगाव),मा.भाऊ साहेब पुराणे (मा शहर प्रमुख शिवसेना) नितीन भाऊ रोही (मा शहर प्रमुख सेना) मा.साहेबराव रासकर (ग्रामपंचायत सदस्य कोकनगाव),मा.कांतीलाल कोकाटे,(मा ग्रामपंचायत सदस्य घोडेगाव),मा.बाबासाहेब घोडके(मा ग्रामपंचात सदस्य चाडगाव),मा.बबन शिंदे (ग्रामपचांयत सदस्य पिपंळगाव पिसा),मा.राजुभाऊ भुजबळ,मा हारीभाऊ खामकर (पाटील) यांनी आयोजन केले होते. मा.अजय महाराज बारस्कर यांनी सागितले की, प्रहार जनश्क्ती पक्ष हा आमदार बच्चुभाऊ कडु साहेब यांच्या नेत्रुत्वाखाली महाराष्ट्रात शेतकरी, कष्टकरी, विकलांगांसाठी संघर्ष करीतआहे.
श्रीगोंदा तालुक्यातील जनतेचे प्रश्न सोडवन्यासाठी पक्ष पूर्ण ताकतीने उभा राहिल व वामनभाऊ भदे भाऊसाहेब पुराणे व नितीन भाऊ रोहींच्या बरोबर आलेल्या सगळ्या कार्यकर्त्यांना संपूर्ण ताकत देन्याचे काम बच्चुभाऊ यांच्या माध्यमांतुन व पक्षाची ताकत उभी असेल, असे आश्वासन मा.अजय महाराज बारसकर साहेब व महाराष्ट्राच्या टिमने दिला.बैठकीमध्ये मा. संतोषभाऊ पवार, संभाजी ब्रिगेड चे अरविंद कापसे , मा.विनोदभाऊ परदेशी, मा.अँड पोकळे साहेब, मा.वामनभाऊ भदे, मा.भाऊसाहेब पुराणे, मा.साहेबराव रासकर, मा.कांतीलाल कोकाटे, मा.शिंदे महाराज, मा.बबन शिंदे या मानेवांरानी आपले मनोगत व्येक्त केले.आभार नितीन भाऊ रोही यांनी मानले. बैठकी नंतर प्रहार जनश्क्ती पक्षाची शाखाचे उदघाटन केले गेले.शाखा अध्यक्ष नितिन शेडगे, उप अध्यक्ष गणेश सासने, कार्यअध्यक्ष गणेश राघवंत यावेळी उपस्थित होते.


