कुसेगाव ,दौंड येथे ६२व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त धम्मवंदना कार्यक्रमाचे आयोजन …. 

कुसेगाव दिनांक १६ ऑक्टोबर :

भव्य धम्मदिक्षा सोहळा व सम्राट अशोक विजया दशमी या ६२ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त धम्मवंदना कार्यक्रम गुरुवार दि.१८ऑक्टोबर रोजी सकाळी ११:०० वा. लुंबिनी बुद्धविहार पंचशिलनगर ,कुसेगाव,ता.दौंड,जि.पुणे येथे आयोजित करण्यात आलेला आहे .या कार्यकमा निमित्त भदंत प्रज्ञाबोधी यांची धम्मदेसना होणार असून.प्रमुख मार्गदर्शक विजयराव गायकवाड (महाराष्ट्र राज्य प्रादेशिक कार्यकारणी सचिव भारतीय बौद्ध महासभा पुणे व जिल्हा अध्यक्ष) हे मार्गदर्शन करणार आहेत .त्यानिमित्त त्यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात येणार आहे .अरुण सोनवणे (अध्यक्ष प्रचार/पर्यटन) ,श्रीकृष्ण मोरे(संस्कार उपाध्यक्ष),अनिल सोनवणे(संरक्षण उपाध्यक्ष) , सुजाता ओव्हाळ(कोषाध्यक्ष),वामन वाघमारे (सरचिटणीस),पुर्व हवेली इत्यादी मान्यवर या कार्यक्रमास उपस्थितीत राहणार आहेत .

तरि या मंगलदिनी धम्मदिक्षा घेण्यासाठी बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन  बि.वाय.जगताप(तालुकाअध्यक्ष भारतीय बौद्धमहासभा दौंड),प्रा.डाॅ.भीमराव मोरे(सरचिटणिस),दिलिप सुरवसे (शहर अध्यक्ष) ,के.के.खंडिझोड,अविनाश उबाळे (संस्कार उपाध्यक्ष),प्रा.डाॅ किरण जाधव(समता सैनिक) , मे.साहेबराव सरोदे ,साळवे सर ,माजी श्रामणेर संजय गायकवाड,भानोबा गायकवाड यांनी केले आहे .

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading