श्रीगोंदयात २ रुग्णांची कोरोनातून मुक्तता.

दिनांक १९ जुलै,श्रीगोंदा:

#अहमदनगर जिल्ह्यात आज १०५ रुग्णांची कोरोनावर मात. नगर ग्रामीण ३, नगर शहर ३८, नेवासा ३, पारनेर १०, राहाता ८, पाथर्डी ६, भिंगार ६, राहुरी १, संगमनेर ६, श्रीगोंदा २, श्रीरामपूर येथील २२ रुग्ण बरे! बरे झालेल्या रुग्णांची संख्या:१०२५ उपचार सुरू:५०८..

(स्रोत:जिल्हा माहिती अधिकारी)

स्रोत:(जिल्हा माहिती अधिकारी)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading