बोगस कांदा बियाणे फॅक्टरीचा पर्दाफाश, श्रीगोंदा तालुक्यात कृषी विभागाची धडक कारवाई..

दिनांक ३० ऑक्टोबर(मांडवगण,श्रीगोंदा): बोगस कान्दा बियाणे बेकायदेशीर पद्धतीने साठवणुक करणे, परस्पर एका खाजगी कंपनीच्या बॉक्समध्ये सीलबंद करुन विक्रीसाठी खाजगी विक्रेते…