पेडगाव उपकेंद्रात आरोग्य तपासणी शिबीर संपन्न..

दिनांक २३ ऑक्टोबर(पेडगाव,श्रीगोंदा):

शुक्रवार दिनांक २३ रोजी पेडगाव येथील आरोग्य विभाग आढळगाव केद्र यांच्या संयुक्त विद्यमाने, शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये कोरोना व अनेक आजारांच्या तपासण्या करण्यात आल्या. तर, कोरोनाच्या ३७ तपासण्या करण्यात आल्या असून सर्व रुग्ण निगेटिव्ह आले आहेत.

https://play.google.com/store/apps/details?id=nxtgen.mycity

यावेळी आरोग्य विभाग आढळगाव केद्र यांच्या कडून आलेल्या डॉ. मोहीनी नितीन खामकर (समुदाय आरोग्य अधिकारी) डॉ. पाठारे (वैद्यकीय अधिकारी आढळगाव केद्र) डॉ. पी.आर. होले (आरोग्य साहय्यक) डॉ. व्हि. डी. ढवळे व आरोग्य सेविका आणि पेडगावचे सरपंच सुलोचना भगवान कणसे, देवीदास शिर्के (उपसरपंच) भगवान कणसे, शिवाजी गोसावी (पो. पाटील) दादा खेडकर, नारायण कणसे, दादा मांडगे व गावातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

छायाचित्र व स्रोत:(पत्रकार शफीक हवालदार)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading