दिनांक २२ जुलै, श्रीगोंदा/अहमदनगर:
# अहमदनगर जिल्ह्यात आज ५८ रुग्णांची कोरोनावर मात. नगर ग्रामीण ६, नगर शहर ५, राहाता १, पाथर्डी १४, कॅन्टोन्मेंट ०५ , संगमनेर १६, श्रीगोंदा ६, जामखेड ३, श्रीरामपूर ०२ बरे झालेल्या रुग्णांची संख्या: १२९१..
स्रोत:(जिल्हा माहिती अधिकारी,अहमदनगर)
