दिनांक २० ऑगस्ट(मढेवडगाव,श्रीगोंदा):
येथील जेष्ठ नागरिक संभाजी (काका) नामदेवराव उंडे (वय ६८ वर्षे) यांचे गुरुवार दिनांक २० रोजी सकाळी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.
काकांना अध्यात्माची विशेष आवड होती. विविध कार्यकारी सेवा संस्थेचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र उंडे, पत्रकार विजय उंडे व प्रगतशील शेतकरी सुनिल उंडे यांचे ते वडील होते. त्यांच्या पाठीमागे पत्नी, तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
स्रोत:(विजय उंडे यांनी दिलेली माहिती)
