दिनांक १५ जुलै, श्रीगोंदा:
#अहमदनगर जिल्ह्यातील ६२ रुग्णांची कोरोनावर मात.अकोले ०७, नगर ग्रामीण ०८,मनपा १४,नेवासा ०१, पारनेर ०४ राहाता ०२, संगमनेर १५, शेवगाव ०६, श्रीगोंदा ०२, श्रीरामपूर ०३, बरे झालेले एकूण रुग्ण: ७२८
उपचार सुरू: ३२२..
(स्रोत:जिल्हाधिकारी,अहमदनगर)
