दिनांक २ ऑगस्ट,श्रीगोंदा:
#अहमदनगर जिल्ह्यात आज १२३ रुग्ण बरे होऊन परतले घरी. मनपा ५२, संगमनेर २,राहाता ५, पाथर्डी १४, नगर ग्रा.७, श्रीरामपूर ५, नेवासा ११, श्रीगोंदा १०, पारनेर ३, राहुरी १, शेवगाव १, कोपरगाव ८, जामखेड ३ इतर जिल्हा १ बरे झालेले एकूण रुग्ण:३७६२
स्रोत:(जिल्हा माहिती अधिकारी,अहमदनगर)
