दिनांक १८ जुलै,अहमदनगर:
# अहमदनगर जिल्ह्यात आज तब्बल १२६ रुग्णांची कोरोनावर मात. जामखेड ०२, नगर ग्रामीण ३, नगर शहर ७९, नेवासा २, पारनेर ०३,राहाता ७, संगमनेर १७, शेवगाव १, श्रीगोंदा १०, श्रीरामपूर येथील ०२ रुग्ण बरे होऊन परतले घरी. बरे झालेल्या रुग्णांची संख्या:९२०, उपचार सुरू: ४६८
स्रोत:(जिल्हा माहिती अधिकारी)
(स्रोत:जिल्हा माहिती अधिकारी)
