२२६ श्रीगोंदा/ नगर विधानसभा मतदारसंघात विक्रम पाचपुते यांचा ३७१५६ मतांनी विजय..

दिनांक २३ नोव्हेंबर २०२४, श्रीगोंदा:

२२६ श्रीगोंदा/नगर विधानसभा मतदारसंघासाठी झालेल्या निवडणुकीत विक्रम बबनराव पाचपुते (भारतीय जनता पार्टी) यांनी ३७१५६ मतांनी विजयी होत प्रचंड बहुमत मिळवले. निवडणूक प्रक्रियेची मतमोजणी आज स्थानिक प्रशासनामार्फत शांततेत पार पडली.

विजयी उमेदवारांची मतसंख्या व इतर उमेदवारांचे निकाल:

विक्रम बबनराव पाचपुते (भारतीय जनता पार्टी)
मिळालेली मते: ९९८२० +

जगताप राहुल कुंडलिकराव (अपक्ष)
मिळालेली मते: ६२६६४

अनुराधा राजेंद्र नागवडे (शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे)
मिळालेली मते: ५४१५१

अण्णासाहेब सीताराम शेलार (वंचित बहुजन आघाडी)
मिळालेली मते: २८०७०

सुवर्णा सचिन पाचपुते (अपक्ष)
मिळालेली मते: १७२५

संजय हनुमंत शेळके (महाराष्ट्र नवनिर्माण सेना)
मिळालेली मते: १०८४

ADV. महेंद्र दादासाहेब शिंदे (बहुजन समाज पार्टी)
मिळालेली मते: ८०९

डॉ. अनिल काशिनाथ कोकाटे (अपक्ष)
मिळालेली मते: ६२९

विनोद साहेबराव साळवे (सैनिक समाज पक्ष)
मिळालेली मते: ५०६

आळेकर गोरख दशरथ (जनहित लोकशाही पार्टी)
मिळालेली मते: ४७४

सागर रतन कासार (अपक्ष)
मिळालेली मते: ४४७

दत्तात्रय आप्पा वाघमोडे (अपक्ष)
मिळालेली मते: ४११

रत्नमाला शिवाजी ठुबे (अपक्ष)
मिळालेली मते: ३९५

राहुल संजय छत्तीसे (अपक्ष)
मिळालेली मते: ४२४

नवशाद मुनसिलाल शेख (अपक्ष)
मिळालेली मते: ३५९

दादा बबन कचरे (राष्ट्रीय समाज पक्ष)
मिळालेली मते: २८९

NOTA (वरीलपैकी काहीही नाही)
मिळालेली मते: १०३३

मतमोजणीची प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी गौरी सावंत व पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली चौख पोलीस बंदोबस्तात पार पडली. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया शांततेच्या वातावरणात यशस्वीरीत्या पार पडल्याचे स्थानिक प्रशासनाने सांगितले.

स्रोत: (भारत निर्वाचन आयोग)

जाहिरात..

Leave a Reply