जय मल्हार क्रांती संघटनेच्या दक्षिण अहमदनगर जिल्हा युवकाध्यक्षपदी सुशील खराडे यांची निवड…

दिनांक ९ ऑगस्ट, श्रीगोंदा:
श्रीगोंदा तालुक्यातील युवकांचे आशास्थान तशेच प्रत्येक सामजिक उपक्रमात हिरीरीने सहभागी होणारे, सुशील खराडे यांची “जय मल्हार क्रांती संघटनेच्या” दक्षिण अहमदनगर जिल्हा युवकाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.संघटनेचे(राज्य युवक अध्यक्ष)सुनिल(आण्णा)चव्हाण यांच्या हस्ते तशेच संघटनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत,शशिकांत बिल्डींग,शिवाजीनगर पुणे येथे संघटनेच्या एका नियोजित कार्यक्रमात खराडे यांना  नियुक्ती पत्र देण्यात आले आहे.
सामाजिक कामात अग्रेसर राहत,संघटना बळकटी साठी खराडे यांना संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.संघटनेचे सुधीरजी नाईक,संतोष चव्हाण यांच्यासह अंकुश ढवळे,संदीप भोईटे,सुनिल माकरे,भाऊ तुपे,गणेश जेजुरकर,अक्षय गाडेकर,राजेंश मदने,पोळ सर,भगवान खोमणे,प्रदीप खंडागळे,नीलेश ढवळे,रवी भोईटे,केतन ढवळे,सुरज पांढरे यांच्या सह समाज बांधवानी सुशील खराडे यांचे निवडी बद्धल हार्दिक अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading