श्रीगोंदयातील ३ रुग्णांची कोरोनावर मात..

दिनांक ४ जुलै, श्रीगोंदा:

अहमदनगर जिल्ह्यातील १६ रुग्ण आज बरे होऊन परतले घरी. नगर मनपा ०५, # संगमनेर आणि #श्रीगोंदा प्रत्येकी तीन, #राहाता ०२, #पारनेर, #श्रीरामपूर आणि #कोपरगाव प्रत्येकी एक. आतापर्यंत जिल्ह्यातील एकूण ३८५ रुग्णांची कोरोनावर मात.अॅक्टिव रुग्ण: १४४..

(स्रोत:जिल्हा आरोग्य विभाग)

chandan ghodke848510538770414127..jpg

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading