दिनांक ५ ऑगस्ट,श्रीगोंदा/अहमदनगर:
जिल्ह्यात आज २१५ रुग्ण बरे होऊन परतले घरी. मनपा १२३, संगमनेर २२, राहाता १०, पाथर्डी ४, नगर ग्रा.१५, श्रीरामपूर ४३, कॅन्टोन्मेंट १, नेवासा ५, श्रीगोंदा ३, पारनेर २, अकोले ११, राहुरी १, शेवगाव १, कोपरगाव १, कर्जत ३, बरे झालेले एकूण रुग्ण: ४५८०
स्रोत:(जिल्हा माहिती अधिकारी,अहमदनगर)
