३ ऑक्टोबर अखेर,सहा नामनिर्देशन पत्र दाखल..

(बबनराव भिकाजी पाचपुते उमेदवारी अर्ज सादर करताना)
दिनांक ४ ऑक्टोबर श्रीगोंदा:
२२६ श्रीगोंदा मतदारसंघा साठी दिनांक ३ ऑक्टोबर अखेर पर्यंत,सहा नामनिर्देशन पत्र दाखल झाली आहेत.याविषयीची अधिकृत माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जाहीर केली.पाचपुते बबनराव भिकाजी (तीन अर्ज),पाचपुते प्रतिभा बबनराव (एक अर्ज),सुनील शिवाजी उदमले(एक अर्ज)आणि सुनील लक्ष्मण ओहोळ(एक अर्ज)असे नामनिर्देशन पत्र दाखल करणाऱ्या उमेदवारांची नावे आहेत.
उद्या दिनांक ४ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज सादर करता येणार आहेत.अर्जांची छाननी दिनांक ५ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता तहसील कार्यालय, श्रीगोंदा येथे करण्यात येईल. त्यानंतर दिनांक ७ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज मागे घेता येतील. त्याच दिवशी दुपारी ३ नंतर चिन्ह वाटप करण्यात येनार आहेत.

(प्रतिभा बबनराव पाचपुते उमेदवारी अर्ज सादर करताना)

(सुनिल लक्ष्मण ओहोळ उमेदवारी अर्ज दाखल करताना)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading