पेडगांव विविध कार्यकारी सहकारी सोसायटी निवडणुकचा निकाल दिनांक २ फेब्रुवारी रोजी जाहीर झाला.
यात राष्ट्रवादी कांग्रेसचे पाच उमेदवार निवडून आले आहेत.यात उमेदवारांना मिळालेली मते झिटे नानासाहेब राजाराम (तळ) ४८,खेडकर मोहन त्रिंबक ३७,तांबे महादू शिवराम ४३,शिर्के गणपत तुकाराम ३९, गोसावी मधुगिरी शंकरगिरी ४६ तर,भा.ज.पा.चे सात निवडणुक आलेले उमेदवार व त्यांना मिळालेले मते पवार प्रितम रोहीदास ४२,पवार चंद्रकला रोहीदास ४८,पवार रोहीदास किसन५२, खेडकर पुष्पा शहाजी ४५, खेडकर पोपट विशवनाथ ३७, मांडगे सिताराम बळीराम ४०,खेडकर ज्ञानदेव त्रिंबक ४४ व एक अपक्ष निवडणुक आलेले उमेदवार महेंद्र गंगाराम मस्के ३१
यात पराभुत झालेले उमेदवार आत्तार चांद नुरमहंमद २६,काझी खुरशीद मुबीन २६, खुडे स्वाती दत्ता २४,जमादार समीर रफीक २८, पानसरे मनोज शाम ३४, शेख वल्लीभाई बाबू ३०, क्षिरसागर रामदास देवराम ३६,कानडे रामभाऊ शंकर २४,कानडे संभू शंकर २३, खेेडकर शालन बाळासाहेब २५ शिर्के कल्पना देवीदास ३१,झिटे सचिन नाना(तळ)३५, काटकर दत्ता बापू ३२,पेडगांव स.सोसायटीचा असा निकाल जाहीर झाला आहे.