दिनांक ३ ऑगस्ट,श्रीगोंदा:
अहमदनगर जिल्ह्यात आज २६३ रुग्ण बरे होऊन परतले घरी. मनपा ११३, संगमनेर ५५, राहाता १०, पाथर्डी १८, नगर ग्रा. ३, श्रीरामपूर ८, कॅन्टोन्मेंट ३, नेवासा ४, श्रीगोंदा ५, अकोले १८, राहुरी २, कोपरगाव ७, जामखेड १, कर्जत ११, इतर जिल्हा ५ बरे झालेले एकूण रुग्ण: ४०२५
स्रोत:(जिल्हा माहिती अधिकारी अहमदनगर)
