श्रीगोंदयातील ६० रुग्णांना आज डिस्चार्ज..

दिनांक ८ ऑगस्ट,अहमदनगर:

#अहमदनगर आज ५३३ रुग्णांना मिळाला डिस्चार्ज. मनपा १७७, संगमनेर ३५, राहाता १०, पाथर्डी ३२, नगर ग्रा.२२, श्रीरामपूर १३, कॅन्टोन्मेंट १३, नेवासा २०, श्रीगोंदा ६०, पारनेर ३२, अकोले ११, राहुरी ७, शेवगाव ४४, कोपरगाव १३, जामखेड २६, कर्जत ४, मिलिटरी हॉस्पीटल १३ इतर जिल्हा १ एकूण बरे झालेले:५८६६..

स्रोत:(जिल्हा माहिती अधिकारी,अहमदनगर)..

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading