दिनांक २३ जुलै, श्रीगोंदा/अहमदनगर:
#अहमदनगर जिल्ह्यात आज ९३ रुग्णांची कोरोनावर मात. अकोले ६, नगर ग्रामीण ११, नगर शहर ५१, राहाता ३, कॅन्टोन्मेंट २ , संगमनेर ४, श्रीगोंदा ९, श्रीरामपूर २, राहुरी २, कर्जत, कोपरगाव आणि नेवासा प्रत्येकी १ बरे झालेल्या रुग्णांची संख्या: १३८४..
स्रोत:(जिल्हा माहिती अधिकारी, अहमदनगर)
