श्रीगोंदयातील एक रुग्ण कोरोनातुन बरा..

दिनांक २० जुलै, श्रीगोंदा:

# अहमदनगर जिल्ह्यात आज १११ रुग्णांची कोरोनावर मात. नगर ग्रामीण १, नगर शहर ३७, नेवासा ५, पारनेर ३, राहाता ४,पाथर्डी १४, कॅन्टोन्मेंट २, राहुरी ४,संगमनेर ३२, श्रीगोंदा १, अकोले ७, कर्जत येथील ०१ रुग्ण बरे! बरे झालेल्या रुग्णांची संख्या:११३६.

(स्त्रोत:जिल्हा माहिती अधिकारी)

 

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading