अहमदनगर कोरोना update ..

दिनांक २९ एप्रिल, अहमदनगर:

बाहेरगावाहून गावात विनापरवानगी येणाऱ्या व्यक्तींना रोखण्यासाठी आता कोरोना ग्रामसुरक्षा समिती’ स्‍थापन करण्याचे जिल्हाधिकारी @_Rahuld यांचे आदेश. सरपंच हे या समितीचे अध्यक्ष तर पोलिस पाटील हे सदस्य सचिव असणार आहेत. तलाठी आणि ग्रामसेवक हे यात सदस्य राहणार आहेत.

(वृत्तसंस्था)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading