अहमदनगर कोरोना update..

दिनांक १ मे,अहमदनगर:

लॉकडाऊन दोन आठवड्यांनी वाढवला आहे. कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी देशात ३ मे पर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आला होता. परंतू,आता हा लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे.देशातील लॉकडाऊन दोन आठवड्यांनी वाढवण्यात आला आहे . देशातील लॉकडाऊन १७ मे पर्यंत चालणार आहे . मोदी सरकारने हा निर्णय घेतला आहे.अशी अधिकृत माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

(वृत्तसंस्था)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading