दिनांक २ मे,अहमदनगर:
#पाथर्डी तालुक्यातील मोहोज देवढे येथील ४५ वर्षीय व्यक्ती #कोरोना बाधीत. पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठविलेला या व्यक्तीचा अहवाल आला पॉझिटिव्ह. जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या आता ४४. जिल्ह्याच्या सीमेवरील नाकेबंदी कडक करण्याचे जिल्हाधिकारी @_Rahuld यांचे आदेश.
(वृत्तसंस्था)
