दिनांक ११ जुलै, अहमदनगर:
# अहमदनगर जिल्ह्यात आज ३९ रुग्णांची कोरोनावर मात. नगर मनपा १५, राहाता ०३, श्रीरामपूर ०३, पाथर्डी, कोपरगाव, अकोले प्रत्येकी ०२, पारनेर ०६, शेवगाव, नेवासा, संगमनेर, राहुरी, बीड, भिंगार प्रत्येकी ०१ बरे झालेल्या रुग्णांची संख्या: ५६८, उपचार सुरू: २५४..
स्रोत:(जिल्हाधिकारी)
